रोज
दररोज जगात जवळपास तीन लाख लोक नैसर्गिकरीत्या मरतात, पण आपण मरत नाही, आपण उठतोच. म्हणून रोज सकाळी आपण उठलो की स्वाहलच प्रश्न विचारायचा, 'मी जीवंत आहे का ?' स्वतःकडूनच जर उत्तर 'हो' आल तर समजायचे 'त्या' तीन लाखात मी नाही. निसर्गाने माझ्यासाठी आणखी एक दिवस दिला आहे. एक सुंदर हास्य चेहर्यावर आणायच आणि दिवसाला सुरवात करायची.
उत्तर 'नाही' अस आल तर मग "Rest in Peace!"
# संदर्भ : प्रतिश्चचंद्र (डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे)
Comments
Post a Comment